युवा फाउंडेशन व आसा ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथे विदर्भस्तरीय संतु-तुकाची जोडी लावी नामाची गोडी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या गाथेवर आधारित असून संत जगनाडे महाराज यांच्या चरित्रावर सुंदर असा नाट्यप्रयोग सादर होत आहे हा नाट्य प्रयोग पुणे येथील 25 व्यक्तींची चमू प्रथमच नागपुरात !